Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिसी येथील रेल्वेगेट २७ जुलैपर्यंत बंद

team by team
July 20, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार
नंदुरबार तालुक्यातील तिसी स्टेशन येथे रेल्वे रूळाचे टेक्नीकल काम असल्याने दि.२० जुलै ते २७ जुलैपर्यंत गेट बंद राहणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार – भुसावळ रेल्वे मार्गावर असलेल्या तिसी स्टेशन याठिकाणी कॉसिंग नंबर ४५ येथे रेल्वे रूळाचे रिपेरींगचे काम सुरू असल्याने दि.२० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद करण्यात आले आहे. याठिकाणी कुठल्याही वाहनाला प्रवेश बंदी असणार आहे. याबाबतचे पत्र भालेर, नगांव, तिसी, आक्राळे येथील सरपंचांना रेल्वे विभागातर्फे देण्यात आले आहे. नागरीकांची गैरसोय होवू नये यासाठी नागरीकांनी या मार्गाने येवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

समशेरपूर येथे कापूस पिका विषयी शेतकर्‍यांची शेतीशाळा

Next Post

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करा: बिरसा फायटर्सतर्फे मागणीचे निवेदन

Next Post

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करा: बिरसा फायटर्सतर्फे मागणीचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

November 28, 2026
एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

November 28, 2026
एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

November 28, 2026
डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

November 28, 2026
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

November 28, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

November 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add