मुंबई l राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड … Continue reading नंदूरबारच्या दोन शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार, महाराष्ट्र मिलेट मिशन’साठी २०० कोटी रुपयांची तरतूद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed